एक्स्प्लोर
Kunnur Helicopter Crash: वायूदलाच्या हेलिकॉप्टरचा व्हिडीओ कुन्नूरच्या पर्यटकांकडून जारी ABP Majha
जनरल बिपीन रावत यांच्यासह १४ जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातांच्या कारणांबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये आकाशात एक हेलिकॉप्टर दिसतंय आणि ते अचनक धुक्यात गायब झालंय. कुन्नूरमध्ये आलेल्या पर्यटकांनी हा व्हिडीओ शूट केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. एबीपी माझानं या दाव्याची पुष्टी केलेली नाही.
भारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















