एक्स्प्लोर
Advertisement
Uttar Pradesh Priyanka Gandhi: उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी कॉंग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी याच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असण्याची चर्चा रंगलीय. त्यातच प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक विधान केलंय. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी प्रियंका गांधी यांना विचारला. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून दुसरा कोणता चेहरा दिसतोय का असं उलटसवाल प्रियंका गांधी यांनी विचारला.. त्यामुळे प्रियंका गांधीच उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात.
भारत
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement