एक्स्प्लोर
#UnionBudget2020 | आता आई होण्यासाठी वयोमर्यादा बंधनकारक?, अर्थंमंत्री निर्मला सीतारामन यांचे संकेत | ABP Majha
केंद्रीय मंत्रीमंडळाने काल सुधारित मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक २०२० ला मंजुरी दिली. त्यामुळे आता गर्भपातासाठी असलेली २० आठवड्यांची मर्यादा वाढवत २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलीय. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी कायदा, १९७१ मध्ये सुधारणा केली जाणार आहे. हे नवं विधेयक येत्या संसदेच्या अधिवेशनात मांडलं जाणारेय.
आणखी पाहा























