एक्स्प्लोर
Advertisement
Vasai Covid Hospital Fire | 13 जणांच्या मृत्यूने मन व्यथित झालं : केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन
वसईमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झाला. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे. रुग्णालयाच्या आगीतील 13 जणांच्या मृत्यूने मन व्यथित झालं, असं ट्वीट केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी केलं आहे.
भारत
Ram Mandir Threat : राम मंदिर उडवण्याची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदची धमकी
NEET Exam : नीट यूजी 2024 मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द करणार
Sanjay Raut Full PC : केंद्रात चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार अतृप्त आत्मे - संजय राऊत
Mohan Bhagwat Full Speech : निवडणुकीच्या प्रचारात तेढ निर्माण केली, संघाला त्यात नाहक ओढण्यात आलं
Modi Cabinet Portfolio : नरेंद्र मोदींचे मंत्रिमडळ जाहीर, गडकरी ते मोहोळ, कुणाला कुठलं खातं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement