एक्स्प्लोर
Surat Bullet Train EXCLUSIVE: कसं सुरु आहे बुलेट ट्रेनचं काम? सूरतमध्ये ट्रेनचं कास्टिंग यार्ड ABP Majha
बुलेट ट्रेनच्या कास्टिंग यार्डमध्ये एबीपी माझा, पहिले मराठी चॅनेल, वक्ताना कास्टिंग यार्ड, सुरत तिथे बनतात बुलेट ट्रेनच्या बांधकामासाठी लागणारे स्पॅन, त्यासाठी आधी सेगमेंट बनवले जातात, ते एकत्र करून 35 ते 60 मीटरचे स्पॅन बनवले जातात, थोड्याच वेळात इथे गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल येणार आहेत,
आणखी पाहा























