एक्स्प्लोर
Advertisement
MP Navneet Rana यांच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात आज अंतिम निर्णय, सुनावणीकडे सर्वांच लक्ष
खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय सुनावणार आहे. याबाबत आनंदराव अडसूळ यांनी तक्रार दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं नवनीत राणांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. त्यानंतर नवनीत राणा यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. ज्यावर आज निर्णय येणार आहे. त्यामुळे नवनीत राणांना दिलासा मिळणार की न्यायालय त्यांना फटकारणार हे पाहावं लागणार आहे.
भारत
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement