एक्स्प्लोर
Sugar manufacturers : देशातील साखर कारखानदारांसाठी 'गोड' बातमी ABP Majha
उसाला FRP किंवा MSPपेक्षा अधिक दर देणाऱ्या साखर कारखान्यांना फरकावरील रकमेवर लागू केलेला आयकर केंद्र सरकारने रद्द केलाय. गेल्या ३० वर्षापासून हा आयकर आकारला जात होता. याला कारखान्यांनी विरोध केल्याने देशभरातील सहकारी साखर कारखान्यांची नऊ हजार कोटी रूपयांची आयकराची रक्कम वादात होती.. नव्या निर्णयाने कारखानदारांना मोठा दिलासा मिळालाय.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















