![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bangladesh :बांग्लादेशमध्ये हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत तर भारतानं आक्रमण करावं: Subramanian Swamy
बांग्लादेशमध्ये हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर भारतानं आक्रमण करावं, अशी मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची केंद्राकडे केली आहे. दोन तीन दिवसांपासून बांग्लादेशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू वस्त्यांना टार्गेट केलं जातंय. काल रंगपुरातल्या हिंदू वस्तींमधली तब्बल 66 घरं पेटवून देण्यात आली. तसंच मंदिरांची देखील तोडफोड करण्यात आल्याचं कळतंय. या हिंसेप्रकरणी आतापर्यंत 45 जणांना अटक करण्यात आली आहे. बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय. न्यूयॉर्कमधल्या हिंदू संघटनांनी अमेरिकेतल्या बांग्लादेश दूतावासासमोर निदर्शनं केली. तसंच आज देखील अनेक देशांतल्या बांग्लादेशच्या दूतावासासमोर हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात निदर्शनं करण्यात येणार आहे. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
![Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/eb3c85f4aa94d8f79d1cefe78719490d172015690256690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/477935b1b70240fc1c93fe52f678849d172003141900290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Hathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/d2962b7a7758d46dc6eae3bd8593fdea172001215322290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sensex Nifty : सेन्सेक्स , निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/142656e7e901e04b15356c77ce5c24ff1719987597986719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bholebaba Hathras : हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/d50d38cd6771ba5bf09ff47ecc3219e91719975686217719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)