एक्स्प्लोर
Sanjay Raut : पूँछमधील जवानांवरील हल्ला हा पुलवामा हल्ल्यासारखा - संजय राऊत ABP Majha
Sanjay Raut : पूँछमधील जवानांवरील हल्ला हा पुलवामा हल्ल्यासारखा - संजय राऊत ABP Majha
जम्मू काश्मीरच्या पूँछमधील जवानांवरचा हल्ला हा पुलवामातील हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा प्रयत्न असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय... पुलवामा हल्ल्यादरम्यानही सरकार झोपलेलं होतं आताही
सरकार झोपल्याचा घणाघात राऊतांनी केलाय..
तर दुसरीकडे राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण
ठाकरेंना मिळालेलं नाही, पण २२ जानेवारीच्या राजकीय सोहळ्यानंतर अयोध्येला जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलीए...
याशिवाय संसदेतील खासदारांचं निलंबन हे राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















