एक्स्प्लोर
Rahul Gandhi : राहुल गांधींना कोर्टाचा दणका,गुजरात हायकोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टानं दणका दिला आहे. २०१९मधील मानहानी प्रकरणात त्यांची पुनर्विचार याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. यामुळे त्यांची खासदारकी रद्दच राहणार आहे. २३ मार्च रोजी कनिष्ठ कोर्टानं राहुल यांना दोेषी जाहीर करत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सुरत कोर्टानं त्यांची शिक्षा स्थगित केली, मात्र दोषित्व रद्द करण्यास कोर्टानं नकार दिला होता.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















