एक्स्प्लोर
Punjab Sharp Shooters : पंजाबच्या खत्री गँगच्या तीन शार्प शुटर्सना कल्याणमधून अटक ABP Majha
Punjab Sharp Shooters : पंजाबच्या खत्री गँगच्या तीन शार्प शुटर्सना कल्याणमधून अटक ABP Majha
पंजाबमधील तीन कुख्यात शार्प शूटर्सना कल्याणमधून ताब्यात घेण्यात आलंय.पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्स, मुंबई एटीएस आणि खडकपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शिवम सिंग, गुरुमुख सिंग, अमनदीप कुमार यांना ताब्यात घेतलंय. हे तिघे शार्प शूटर पंजाबमध्ये हत्या करून मोहने परिसरात लपून बसले होते. हे तिघेही गुंड पंजाबमधील खत्री गँगचे सदस्य असल्याची माहिती मिळतेय.
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
धाराशिव
भारत
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















