एक्स्प्लोर
PM Modi on Cyrus Mistry : सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
सायरस मिस्त्री यांचं अकाली निधन धक्कादायक आहे. भारताच्या विलक्षण आर्थिक कौशल्यावर विश्वास ठेवणारे ते एक आश्वासक उद्योजक होते. त्यांच्या जाण्याने वाणिज्य आणि उद्योग जगताचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रती संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















