एक्स्प्लोर
Edible Oil Prices Rise | 'फोडणी' महागली, खाद्यतेलाचे दर भडकले
इंधन दरवाढीपाठोपाठ आता खाद्यतेलही महागलंय. गेल्यावर्षी १ एप्रिलच्या तुलनेत खाद्यतेलाच्या 15 किलो डब्याचे दर वर्षभरात तब्बल हजार रुपयांची वाढ झालीय. शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, पामतेल, सोयाबीन तेलाच्या किमती भडकलेल्या दिसताहेत. भारत 80 टक्के तेल आयात करतो. इंडोनेशिया, मलेशिया, अर्जेंटिना, ब्राझील, यूक्रेनमधून आपण तेल आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा तुटवडा असल्यानं तेलाचे भाव तेजीत आहेत. शिवाय, चीननंही युद्धाची तयारी म्हणून तेलाची साठवणूक केली. त्यामुळे आपल्या जेवणाच्या ताटातली फोडणी मागील वर्षभरात दुपटीनं महागली.
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement