एक्स्प्लोर
Varsha Raut | वर्षा राऊत आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाने दिले होते. परंतु वर्षा राऊत आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत. वर्षा राऊत यांनी सोमवारी (28 डिसेंबर) संध्याकाळी ईडीला पत्र लिहून चौकशीला हजर राहण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















