एक्स्प्लोर
Advertisement
PM Modi Tiger Project : देशातील वाघांची संख्या 3 हजार 167, PM Modi यांच्याकडून संख्या जाहीर
पर्यावरण आणि वन्यजीव प्रेमींसाठी एक मोठी बातमी... देशातील वाघांची संख्या 3 हजार 167 झालीय... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही आकडेवारी जाहीर केलीय... देशातील टायगर प्रोजेक्टला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाची पाहणी केली... टायगर प्रोजेक्टच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी म्हैसूरमध्ये होते... टोपी, टी-शर्ट आणि ट्राउझर्स परिधान केलेले मोदी हटके दिसत होते... त्यानंतर बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात ते खुल्या जीपमधून फिरले....
भारत
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 June 2024 : 6 AM : ABP Majha
अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?
कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?
Amol Kolhe on Nilesh Lanke : जिंकलंस भावा ! म्हणत अमोल कोल्हेंकडून ट्वीटद्वारे लंकेंच कौतुक
Sharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement