एक्स्प्लोर
Nobel Prize Award and History : काय आहे 'नोबेल'मागची कहाणी? : ABP Majha
यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार दोन पत्रकारांना जाहीर झालाय... मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव्हा अशी नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झालेल्या दोन्ही पत्रकारांची नावं आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जतनासाठी दिलेल्या योगदानासाठी दोघांना हा पुरस्कार देण्यात आलाय.. फिलिपिन्स आणि रशियामध्ये केलेल्या कामाबद्दल या दोघांना गौरवण्यात येणार आहे
पण हा नोबेल शांतता पुरस्कार आहे तरी काय? हा पुरस्कार कोणाला दिला जातो? ते आज आपण पाहणार आहोत.
आणखी पाहा























