एक्स्प्लोर
66th National Film Award : कीर्ती सुरेश सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर, विकी कौशल सर्वोत्कृष्ट अभिनेता | ABP Majha
दिल्लीतल्या विज्ञान भवनात 66 वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वर्षभरात अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या कलाकरांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिव्या दत्ता आणि सोनाली कुलकर्णी यांनी केलं. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार होते. पण आजारी असल्यानं महानायक अमिताभ बच्चन या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही.
आणखी पाहा























