एक्स्प्लोर
Majha Vishesh | 'मोदी राज'मध्ये ज्येष्ठांच्या भाळी उपेक्षा का? मंदिरासाठी जे श्रमले, त्यांना हेच फळ? माझा विशेष
ज्या ज्येष्ठ नेत्यांनी राम मंदिराच्या बांधणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जे यासाठी झटले याच नेत्यांना राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी आमंत्रण देण्यात आलं नाही. लालकृष्ण अडवाणींचाही यात समावेश आहे, विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांनाही आमंत्रण दिलं गेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राज असताना या ज्येष्ठ मंडळींना त्यांनी केलेल्या श्रमांचं हेच फळ मिळणार का असा सवाल उठतो. एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी यांच्यासोबत थेट अयोध्येतून माझा विशेष या कार्यक्रमात ही विशेष चर्चा.
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















