एक्स्प्लोर
Lalu Yadav Fodder Scam : चारा घोटाळ्यातील संबंधित डोरंडा ट्रेझरी प्रकरणात लालू प्रसाद यादव दोषी
Lalu Yadav Fodder Scam : चारा घोटाळ्यासंदर्भातली चारा घोटाळ्यातील संबंधित डोरंडा ट्रेझरी प्रकरणात लालू प्रसाद यादव दोषी ठरले आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. डोरंडा ट्रेझरीमधून 139 कोटी रुपये अवैध पद्धतीनं काढल्याप्रकरणात लालू प्रसाद यादव यांना कोर्टानं दोषी ठरवलं आहे. तर या प्रकरणात इतर 24 जणांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. 1996 साली झालेल्या चारा घोटाळाप्रकरणी 26 वर्षांनंतर न्यायालयानं निकाल दिला आहे. या प्रकरणात 18 फेब्रुवारीला न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















