एक्स्प्लोर
Kashmir Flood : काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील दाछिन गावात ढगफुटीनंतर हाहाकार
काश्मीरच्या किश्तवाडमधील दाछिन गावात ढगफुटी झाल्यानं हाहाकार माजलाय. यामुळे दाछिनमधील अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. ढगफुटीनंतर आलेल्या पुरात ३०-४० जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होतेय. या भागात बचावकार्य वेगानं सुरू असून आत्तापर्यतं ४ मृतदेह बचावदलांच्या हाती लागले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि लष्कर या ठिकाणी बचावकार्य करत असून जखमींना एअरलिफ्ट करण्यासाठी वायूदलालाही पाचारण करण्यात आलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक























