एक्स्प्लोर
Advertisement
Karnataka : कर्नाटकातील रेणुका शुगर कारखान्याकडून ऊसाला सर्वाधिक दर, विद्या मुरकुंबींची माहिती
कर्नाटकमधील रेणुका शुगर कारखान्याकडून ऊसाला सर्वाधिक 3 हजार 660 रुपये दर प्रतिटन दर घोषित करण्यात आलाय. रेणुका शुगरनं दिलेला हा दर दक्षिण भारतातला सर्वाधिक दर आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील रेणुका शुगरच्या कारखान्यातही अधिकचा दर शेतकऱ्यांना मिळेल, असं रेणुका शुगरच्या संचालिका विद्या मुरकुंबी यांनी एबीपी माझाला सांगितलं.
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion