एक्स्प्लोर
Kangana Ranaut | आज माझं घर तुटलं, उद्या तुमचा गर्व तुटेल, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर कंगनाची टीका
मुंबईत पोहचल्यावर कंगना रनौतनं थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंट टुटेगा असं म्हणतं कंगनानं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला
आणखी पाहा





















