एक्स्प्लोर
Indo - China Border : चीनकडून भारतीय सीमा सील, सीमा ओलांडणाऱ्या प्रत्येकावर चिनी सैनिकांची नजर
चीनकडून भारतीय सीमा सील करण्यास सुरूवात झालीय. म्यानमारजवळ सीमा ओलांडणाऱ्या प्रत्येकावर चिनी सैनिकांनी करडी नजर ठेवलीय. अनेक ठिकाणी अलार्म आणि कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
धाराशिव
व्यापार-उद्योग























