एक्स्प्लोर
Halla Bol Rally : काँग्रेसकडून दिल्लीत हल्ला बोल रॅलीचं आयोजन; GST, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन
महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ करण्याच्या मुद्यांवरून काँग्रेसकडून दिल्लीत रॅलीचं आयोजन करण्यात आलंय... दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर ही हल्लाबोल रॅली आयोजित करण्यात आलीय. या रॅलीत राहुल गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संबोधित करतील. या रॅलीसाठी विविध राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत पोहोचलेत. रामलीला मैदानावर तीन वर्षांनंतर काँग्रेसची रॅली होतेय....महागाई, बेरोजगारीसह जीएसटीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने संसदेत आणि रस्त्यावर आंदोलन करत मोदी सरकारवर टीका केलीय.
भारत
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट





















