एक्स्प्लोर
Gujrat Riots : गुजरात दंगलीनंतर अहमद पटेल यांचं कटकारस्थान, गुजरात पोलिसांचा दावा
गुजरात दंगलीनंतर दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी भाजप सरकार उलथवून टाकण्यासाठी कटकारस्थान आखलं होतं, असा दावा गुजरात पोलिसांनी कोर्टात केलाय. या कटकारस्थानात तिस्ता सेटलवाड यांचा हात होता असं सांगत त्यांच्या जामिनाला गुजरात पोलिसांनी कोर्टात विरोध केलाय. निर्दोष लोकांना अडकवण्यासाठी सेटलवाड यांनी तत्कालिन सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळवली असा दावा पोलिसांनी केलाय.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















