एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
शेअर बाजारात पडझड, Mukesh Ambani यांनी मागे टाकत Gautam Adani देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
गेले दोन दिवस शेअर बाजारात झालेल्या चढउताराचा फटका रिलायन्सला बसलाय आणि त्यामुळे सर्वात श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानीनी अव्वल स्थानही गमावलं. त्यांची जागा गौतम अदानींनी घेतलीय. अंबनींच्या कमाईत घसरण झाल्यानं गौतम अदानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेत. फोर्ब्सच्या रियल-टाईम नेटवर्क डेटानुसार अदानींची संपत्ती 6.72 लाख कोटी रुपये झाली, तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 6.71 लाख कोटी रुपये आहे. संपत्तीच्या बाबतीत अदानी आता जगात 11व्या क्रमांकावर आहेत.
Tags :
Maharashtra News Republic Day ABP Majha LIVE Marathi News ABP Maza REPUBLIC DAY PARADE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Republic Day Parade 2022 Republic Day Live Happy Republic Day Ganatantra Divas Republic Day Dance Republic Day Speech Republic Day Parade Live Republic Day Status 2022 भारतीय गणतंत्र दिवस गणतंत्र दिवस 2022 प्रजासत्ताक दिन शुभेच्छाभारत
![TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 June 2024 : 6 AM : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/9e96dfb21ea9d9627818e62c50a9d5581719538478128719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 June 2024 : 6 AM : ABP Majha
![Om Birla Speech Lok Sabha Session : अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/7a2f5471ff24c958881417606a6e28cc1719390796206540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?
![Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/b0d30ff3a9397752649eaf98e8137ca81719388593667540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?
![Amol Kolhe on Nilesh Lanke : जिंकलंस भावा ! म्हणत अमोल कोल्हेंकडून ट्वीटद्वारे लंकेंच कौतुक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/c5fe038ed0d19c24d4812b66421407141719307704850719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Amol Kolhe on Nilesh Lanke : जिंकलंस भावा ! म्हणत अमोल कोल्हेंकडून ट्वीटद्वारे लंकेंच कौतुक
![Sharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/14571e2c374c9fa65adcb28f9d52ef491719300988457719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement