एक्स्प्लोर
Delhi : सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन, पुण्यातील 16 शास्त्रीय गायकांचा क्रार्यक्रम
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. त्यानिमित्ताने पुण्यातील १६ शास्त्रीय गायकांचा एका कार्यक्रम सादर होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडीत सुहास व्यास यांच्यासह इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्याच्यांशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























