एक्स्प्लोर
Advertisement
Arvind Kejriwal | 'तिसरी बार केजरीवाल', तिसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ | ABP Majha
अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडला. दिल्लीचे उप राज्यपाल अनिल बैजल यांनी अरविंद केजरीवाल यांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला दिल्लीकरांनी मोठ्या संख्येनी हजेरी लावली. यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती.
भारत
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion