एक्स्प्लोर
Covaxin + Covishield : 'मिक्स डोस'ला केंद्र सरकार परवानगी देणार? कॉकटेल लशीवर ICMR शिक्कामोर्तब
नवी दिल्ली : कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या मिक्स डोसचा परिणाम अधिक चांगला येत असून त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली होते असं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) ताज्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेऊ नका असं या आधी सरकारकडून आवाहन करण्यात आलं होतं. आता ICMR च्या ताज्या अभ्यासानुसार, या दोन लसींचे 'मिक्सिंग अॅन्ड मॅचिंग' अधिक चांगला परिणाम दाखवतात असं सांगण्यात येत आहे.
आणखी पाहा





















