एक्स्प्लोर
Hathras Case | हाथरसच्या बहाण्याने यूपीत जातीय दंगली भडकवण्याचा कट : उत्तर प्रदेश सुरक्षा यंत्रणा
हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगलीच्या आगीत यूपीला जाळून टाकण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते, असा दावा यू. पी. च्या सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. अहवालानुसार यासठी एक बनावट वेबसाइट रात्रभरात तयार करण्यात आली होती आणि त्याद्वारे जातीय दंगली घडविण्याचा कट रचला गेला.
या वेबसाइटवर हजारो लोक जोडले गेले आहेत. जस्टिस फॉर हाथरस या नावाने ही वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाइटवर हाथरस प्रकरणातील हिंसाचाराची आग भडकवण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल सविस्तरपणे सांगण्यात आले आहे असा दावा केला जात आहे.
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















