एक्स्प्लोर
Advertisement
Congress Chintan Shivir : उदयपूरमध्ये काँग्रेसचं चिंतन शिबीर; 'एक परिवार, एक तिकीट' धोरण ठरणार?
उदयपूरमध्ये आजपासून काँग्रेसचं चिंतन शिबीर सुरु होतंय. या शिबिरामध्ये देशभऱातील काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. या शिबिरासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी खास ट्रेनने उदयपूरमध्ये दाखल झाले. ४०० हून अधिक प्रतिनिधी शिबिरात सहभागी होणार असून महाराष्ट्रातून नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, रजनीताई पाटील, अविनाश पांडे आदी नेते उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात एक परिवार, एक तिकीट, एक व्यक्ती-एक पद या धोरणांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
भारत
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
टेलिव्हिजन
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement