एक्स्प्लोर
Advertisement
Delhi Service Bills : दिल्ली सेवा विधेयकावरून लोकसभेत आज गोंधळ, विरोधकांकडून विधेयकाला विरोध
दिल्ली सेवा विधेयकावरून लोकसभेत आज गोंधळ झालाय. सरकारच्या वतीने अमित शाह यांनी दिल्ली सेवा विधेयक मांडल्यानंतर विरोधक आक्रमक झाले. हे विधेयक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिलेल्या अधिकारांवर अतिक्रमण असल्याचा आरोप विरोधकांनी केला. दरम्यान, या विधेयकावर अजून चर्चा सुरू झाली नसून विधेयक सादर करण्यावरून अधीर रंजन यांनी सरकारला धारेवर धरलंय.
भारत
One Nation One Election Bill Loksabha : लोकसभेत वन नेशन, वन इलेक्शन विधेयक सादर #abpमाझा
Priyanka Gandhi Lok Sabha Speech : प्रियांका गांधींचं लोकसभेतील पहिलं भाषण
Lok Sabha Parliament Session : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, राजनाथसिंह यांचं भाषण
Places of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान
Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement