एक्स्प्लोर
Chandrayaan 3 Objectives : चांद्रयानच्या लॅण्डिंगमुळे भविष्यातील मोहिमांना फायदा
चांद्रयान ३ च्या टीमचं जगभरात कौतुक, इस्त्रोच्या कार्यालयातही जंगी सेलिब्रेशन, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत जगातलापृथ्वी, सूर्यमाला, चंद्राच्या निर्मितीची अनेक रहस्ये शोधणार, अब्जावधी वर्ष अंधार, प्रचंड थंडीतल्या मातीत बर्फाचे रेणू शोधणार, बर्फ, पाण्याचा अंश सापडल्यास भविष्यातील मोहिमांना फायदा. पहिला देश
आणखी पाहा























