एक्स्प्लोर
Advertisement
Chandigarh Election: चंदीगडमध्ये आपचा महापौर, भाजपला धक्का, महापौर निवडणूक निकाल कोर्टाकडून रद्दबातल
Chandigarh Election: चंदीगडमध्ये आपचा महापौर, भाजपला धक्का, महापौर निवडणूक निकाल कोर्टाकडून रद्दबातल
चंदीगड निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल देत भाजपला चपराक लगावलेय..महापौर निवडणुकीत जी आठ मतं निवडणूक अधिकाऱ्याने खाडोखोड करून अवैध ठरवली होती, ती सर्व मतं सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली आणि आम आमदी पक्षाच्या उमेदवाराला विजयी घोषित केलं...आप आणि काँग्रेस आघाडीचे कुलदीप कुमार हे चंदीगडचे नवे महापौर झालेत..त्यामुळे चंदीगडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तसंचे फेरफार करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई करावी असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
भारत
NIA Raids 11 locations Bengaluru : बंगळुरू आणि कोईम्बतूरसह 11 ठिकाणी NIA चे छापे
Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाह
Comedian Shyam Rangila यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढता येणार नाही
Arvind Krjariwal vs Amit Shah : केजरीवालांच्या टीकेला अमित शाहांचं प्रत्युत्तर
विरोधकांना शांत करण्यासाठी यंत्रणांचा वापर? मोदींचं उत्तर काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement