एक्स्प्लोर
Celebrity on Lata Mangeshkar : कलाकारांकडून लतादीदींना मानवंदना : ABP Majha
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकारांनी त्यांचा भावना व्यक्त केल्या.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















