एक्स्प्लोर
राज्यसभेसाठी भाजप, महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा? Rajiv Satav यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर कोण?
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळं रिक्त जागी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोनिया गांधींकडून या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. रजनी पाटील या माजी खासदार आहेत. त्या सध्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी आहेत. राज्यात विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव होतं. पण त्याऐवजी राज्यसभेवर संधी दिली आहे. रजनी पाटील या सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू वर्तुळातील आहेत.
राज्यसभेसाठी भाजप, महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा? Rajiv Satav च्या निधनानंतर रिक्त जागेवर कोण? अशी भाजप आणि महाविकास आघाडी मध्ये चूरस बघायला मिळत आहे.
भारत
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















