एक्स्प्लोर
Ayodhya Ram Mandir Lazer Show : लख, लख, चंदेरी! 17 लाख दिव्यांनी उजळणार रामाची अयोध्या नगरी
प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात झालीये. दिवाळीच्या पूर्वसंध्येला अयोध्यानगरी आकर्षक विद्युत रोषणाईनं न्हाऊन गेल्याचं पाहायला मिळालं.. तसंच याठिकाणी लेझर शोचंही आयोजन करण्यात आलं. यंदा १७ लाख दिव्यांच्या प्रकाशाने अयोध्या नगरी उजळून निघणार आहे. पंतप्रधान मोदी उद्या अयोध्येतील दीपोत्सवात सहभागी होणार आहेत...
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















