एक्स्प्लोर
Ayodhya Ram Mandir : फारूक अब्दुल्ला यांनी गायलं 'मेरे राम, मेरे राम' हे राम भजन ABP Majha
Ayodhya Ram Mandir : फारूक अब्दुल्ला यांनी गायलं 'मेरे राम, मेरे राम' हे राम भजन ABP Majha
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे. रामललाच्या आगमनामुळे अवघा भारत देश राममय झाला आहे. यादरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांच्याशी या विषयावर चर्चा केली. यावेळी सिब्बल यांनी अब्दुल्लांना राम भजन गाण्याचं आवाहन केले. यानंतर अब्दुल्लांनी 'मेरे राम, मेरे राम. किस गली गयो मेरे राम. आंगन मोरा सूना, सूना' हे भजन गायलं.
भारत
Mahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाई
Stampede In kumbh Mela : महाकुंभमेळ्यात शाही स्नानावेळी चेंगराचेंगरी, 30 जणांंवर काळाचा घाला
Maha Kumbh 2025 ; चेंगराचेंगरी ते अमृतस्नान; प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचे अपडेट्स Special Report
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
जालना
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement