एक्स्प्लोर
Advertisement
Cow Hug Day on Valentine Day : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गायीला मिठी मारा, पशुसंवर्धन विभागाचा सल्ला
Cow Hug Day on Valentine Day : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गायीला मिठी मारा, पशुसंवर्धन विभागाचा सल्ला
१४ फेब्रुवारी हा जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा होतो... आणि याच दिवशी तुम्ही गायीला आलिंगन द्या, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर... तुम्ही काहीही प्रतिक्रिया देण्याअगोदर, तुमच्यासाठी एक बातमी... केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने आवाहन केलंय की, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गायीला प्रेमाची मिठी मारा... भारतीय संस्कृतीत गायीचं महत्त्व सर्वांनाच ठावूक आहे. त्यामुळे मातेसमान गायीला आलिंगन देण्याचं आवाहन केलंय.
भारत
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement