एक्स्प्लोर
IT Engineering Finance सह सर्वच क्षेत्रातील कर्मचारी वर्गासाठी पुढच्या वर्षी सरासरी 9.3% पगारवाढ
पुढच्या वर्षी पगारात चांगली वाढ होऊ शकते, असा अंदाज विलिस टॉवर्स वॉटसन संस्थेच्या अहवालात वर्तवण्यात आलाय. कार्यक्षम आणि हुशार कर्मचाऱ्यांना आकर्षित करणं आणि आहे त्या कर्मचाऱ्यांना टिकवण्याचं कंपन्यांसमोर मोठं आव्हान आहे. त्यामुळे पुढच्या वर्षात कंपन्या सरासरी 9.3 टक्क्यांनी पगारवाढ करण्याची शक्यता आहे. या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये सरासरी 8 टक्क्यांनी पगारवाढ झाल्याची नोंद आहे. तर, येत्या वर्षात आशियाई देशांमध्ये जास्त पगारवाढ दिली जाऊ शकते. विलिस टॉवर्स वॉटसन संस्थेकडून मे आणि जूनदरम्यान पगारविषयक सर्वेक्षण कऱण्यात आलं. त्यात 13 आशियाई देशांमधील जवळपास 1405 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यात भारतातील 435 कंपन्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!
Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Radhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement