एक्स्प्लोर
Advertisement
Gujarat मधून आणलेली सिंहाची जोडी संजय गांधी उद्यानात आणणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची शान आता आणखी वाढणार आहे... कारण गुजरातमधून मुंबईत दाखल झालेल्या सिंहाच्या जोडीला आता संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सोडलं जाणार आहे.. आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता ही सिंहाची जोडी नॅशनल पार्कमध्ये सोडली जाईल... सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली... हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन व्षे वयाचे आहेत. मुंबईतील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही काळ जाऊ देण्यात आला होता. आता मुंबईतील वातावरणाची पुरेशी सवय झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात त्यांना सोडण्यात येणार आहे. हे सिंह उद्यानात दाखल झाल्यानंतर येथील बंद पडलेली सिंह सफारी पुन्हा सुरू होणार आहे. भारतीय स्टेट बँकेने हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेतले आहेत.
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion