एक्स्प्लोर
Kanpur Encounter | यूपीच्या कानपूरमध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक, आठ पोलीस शहीद
उत्तर प्रदेशातील कानमपूरमध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये झालेल्या चकमकीत आठ पोलीस शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. कानपूरमधल्या शिवराजपूर गावात रात्री ही घटना घडली. इतर चार जखमी पोलिसांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विकास दुबे नावाच्या गुंडावर कारवाई करण्यासाठी गेले असताना ही घटना घडली.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















