एक्स्प्लोर
GST Changes : GSTच्या करांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, 5 टक्क्यांचा टप्पा होऊ शकतो रद्द
GST मधील 5 टक्क्यांचा टप्पा रद्द होण्याची शक्यता आहे. या संदर्भात मोठे बदल करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्या जीएसटीचे 5, 12, 18 आणि 28टक्के असे चार टप्पे आहेत. यापैकी 5 टक्क्यांचा टप्पा रद्द करून तो 12 टक्क्यांमध्ये समाविष्ट केला जाणार असल्याचे समजतेय.
भारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















