एक्स्प्लोर
Coronavirus | WHO च्या सूचनेनुसार भारतात चार औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरु
कोरोनावर रामबाण उपाय ठरु शकेल असं औषध शोधण्य़ाचे प्रयत्न आता मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत. भारतातही आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सुचनेनुसार, आधीपासून अस्तित्वात असलेल्या चार औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरु आहेत. हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन, रेमडिसीवीर, लोपिनाविर- रिटोनावीर, लोपिनाविर- रिटोनावीर इंटरफेरॉनसह अशी ही चार आधीपासून अस्तित्त्वात असलेली औषधं आहेत.
भारत
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
आणखी पाहा




















