एक्स्प्लोर
परभणीत पेट्रोलची शंभरीकडे वाटचाल, 97₹ प्रतिलीटर पेट्रोल, सलग पाचव्या दिवशी इंधनदरांत वाढ
इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाहीये आजही पेट्रोल 29 पैसे तर डिझेल 38 पैशांनी महागले आहे त्यामुळे परभणीत देशभरातील सर्वात महाग इंधन विक्री केली जात आहे आज परभणीत पेट्रोलचा दर 97 रुपये 6 पैशांवर तर डिझेल ही 86 रुपये 45 पैशाने विक्री केली होतेय या वाढणाऱ्या इंधन दरांमुळे परभणी करांना याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो याच इंधन दरवाढीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















