एक्स्प्लोर
#Nashik झाकीर हुसेन रुग्णालयात नातेवाईकालाच मृतदेह घेऊन जाण्यास भाग पाडलं,नाशिकमधील धक्कादायक प्रकार
नाशिकसारख्या प्रगत शहरात आरोग्य व्यवस्था नावाला तरी उरली आहे का असा सवाल उपस्थित होतोय. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तर असंवेदंशीलतेचा कळसच गाठला आहे. महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार दरम्यान एक करोना बाधित महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला मात्र या महिलेचा मृतदेह वॉर्डमधून रुग्णवाहिका आणि तिथून पुढे स्मशानभूमी पर्यन्त घेऊन जाण्याची वेळ नातेवाईकांवरच आली. रुग्णालयात कर्मचारी नाही. एकच वॉर्ड बॉंय आहे त्यामुळे तुम्हीच तुमच्या रुग्णाचा मृतदेह घेऊन जा असे फर्मान सोडले आणि त्यामुळे नातेवाईकांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच पीपीई किट परिधान करावे लागले. त्यानंतर स्वत:ला सावरत, ppe किट सांभाळत मृतदेह न्यावा लागला. या निमित्ताने महापालिकेच्या ढिसाळ, बेजबाबदार आणि असंवेदनशील कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला आहे.
महाराष्ट्र
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement