एक्स्प्लोर
Nitin Deshmukh : आमदार नितीन देशमुख करणार आमरण उपोषण, 69 गावांच्या पाणीप्रश्नावर आक्रमक
बाळापूर मतदार संघातील पाण्याचं आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर, आमदार नितीन देशमुखांचं आजपासून उपोषण, विधानभवनातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण.
आणखी पाहा























