एक्स्प्लोर
Manoj Jarange Hingoli Sabha : जरांगेंची दिग्रस फाट्यावर 110 एकरात सभा; हिंगोलीत मराठा समाज एकवटला
Manoj Jarange Hingoli Sabha : जरांगेंची दिग्रस फाट्यावर 110 एकरात सभा; हिंगोलीत मराठा समाज एकवटला आज मनोज जरांगे यांची डीग्रस फाट्यावर 110 एकर वर सभा आयोजित केली आहे या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे दूरवर पर्यंत नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे प्रत्येकांच्या डोक्यावर भगवी टोपी आसल्याने सगळीकडे भगवेमय वातावरण पाहायला मिळत आहे
आणखी पाहा























