एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra : हिंगोलीत भारत जोडो यात्रेचं कोल्हापुरी स्वागत, 10 हजार लोकांचा सहभाग ABP Majha
भारत जोडो यात्रा काल हिंगोली दाखल झाली आहे आज सकाळी ही भारत जोडो यात्रा दाती फाटा येथून कळमनुरीच्या दिशेने निघाली आहे त्यांचे स्वागत करण्यासाठी कोल्हापूर वरून दहा हजार नागरिक हिंगोली दाखल झाले आहेत सर्व नागरिक लाल फेटे बांधून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत तर राहुल गांधी यांना खास कोल्हापुरी कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी
आणखी पाहा























