एक्स्प्लोर
Hingoli Weather Update : अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, भाजीपाला पिकांना फटका
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील आठ ते दहा दिवसापासून सतत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता हैराण झालाय... या अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला पिकांना बसलाय... शेतकरी विनायक बोरगड यांनी त्यांच्याएक एकरमध्ये कारल्याच्या पिकाची लागवड केली होती परंतु काल झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे कारल्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे, दरम्यान या शेताच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























